दिवा:- दिवा येथे शक्ती तुऱ्याचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. शाहीर सचिन कदम व शाहीर देवेंद्र झिमन यांच्यात हा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला दिवा शहरातील कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.सदर कार्यक्रमासाठी दिवा शिवसेना उपशहरप्रमुख शैलेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.