Homeशहर परिसरआ.राजू पाटील यांच्या आमदार निधीतून होणाऱ्या विकास कामाचे साबे येथे भूमिपूजन

आ.राजू पाटील यांच्या आमदार निधीतून होणाऱ्या विकास कामाचे साबे येथे भूमिपूजन

दिवा:- दिवा शहरातील साबेरोड येथील स्वप्न साकार बंगला ते राधाकृष्ण अपार्टमेंट पर्यंत गटार व रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी शहर सचिव तेजस पोरजी, प्रशांत गावडे, मनविस शहर अध्यक्ष कुशाल पाटील, मनविसे शहर सचिव चैतन्य गावडे, विभाग अध्यक्ष दिलीप गायकर, देवेंद्र भगत, प्रकाश पाटील तसेच उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गटाध्यक्ष व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!