Homeठाणे-मेट्रोमामा-भाचे डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलातील गवताला आग लागल्याची घटना

मामा-भाचे डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलातील गवताला आग लागल्याची घटना

ठाणे: लोकमान्य नगर जुना बस डेपो पुढे, मामा भांजे डोंगराकडे जाणारा रस्ता हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जात असून त्याच जंगलातील गवताला अचानक आग लागली. त्याच आगीची झळ झाडांना बसल्याचे समोर आले . ही घटना सोमवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास समोर आली. ही आग लांबून दिसत होती. त्या आगीवर जवळपास सव्वा तासांनी पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले असून यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

error: Content is protected !!