Homeठाणे-मेट्रोदिव्यात मनसे मजबूत होणार! आ.राजू पाटील यांच्याकडून नव्या नियुक्त्या जाहीर !

दिव्यात मनसे मजबूत होणार! आ.राजू पाटील यांच्याकडून नव्या नियुक्त्या जाहीर !

दिवा:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवा शहरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व नव्या नियुक्त जाहीर केले आहेत.कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहराच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या प्रभागनिहाय नेमणुका जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये प्रभाग क्रमांक – ४३
विभाग अध्यक्ष – श्री. देवेंद्र अशोक भगत,
विभाग सचिव – श्री. केतन अनिल तांबे,उपविभाग अध्यक्ष – भानुदास बळीराम पाटील,उपविभाग अध्यक्ष -गणेश अशोक भोईर,प्रभागक्रमांक – ४४ विभाग अध्यक्ष – श्री. दिलीप श्याम गायकर,विभाग सचिव – श्री. समीर सुरेश पाटील,उपविभाग अध्यक्ष- कु. केजू गोरखनाथ मुंडे,प्रभाग क्रमांक – ४५
विभाग अध्यक्ष – श्री. प्रकाश दत्ता पाटील,विभाग सचिव – श्री. परेश भास्कर पाटील,
उपविभाग अध्यक्ष – श्री. ऋषिकेश श्रीराम भगत,
उपविभाग अध्यक्ष – श्री. शैलेंद्र भगवान कदम आदींचा समावेश आहे.

error: Content is protected !!