Homeठाणे-मेट्रोदिव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून राम नवमी निमित्त प्रभू श्री रामाची महाआरती संपन्न

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून राम नवमी निमित्त प्रभू श्री रामाची महाआरती संपन्न

दिवा:-दिव्यात प्रभू श्री राम नवमी निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिवा स्टेशन येथे प्रभू श्री रामाच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेत्या सौ. वैशाली दरेकर, शहर प्रमुख सचिन पाटील,दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, मयुरी पोरजी, यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती संपन्न झाली.
दिवा शहरातील शिवसेना उत्सव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या महाआरतीला उपस्थित होते.

error: Content is protected !!