Homeशहर परिसरदिव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदी सक्तीच्या जीआर ची होळी

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदी सक्तीच्या जीआर ची होळी

दिवा:- शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दिवा येथे हिंदी सक्तीच्या जीआर विरोधात आंदोलन करण्यात आले व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी हिंदी सक्तीच्या जीआरची होळी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली. यावेळी शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!