देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या लोकाभिमुख कामांना प्रेरित होऊन माजी आमदार सुभाषजी भोईर यांच्यासह युवासेनेचे दिवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
त्यांच्यासह उपशहर अधिकारी सुयोग राणे, शाखाप्रमुख प्रतिक म्हात्रे, शहर सचिव उमेश राठोड, सोशल मीडिया समन्वयक विराज सुर्वे, विभाग अधिकारी आकाश शुक्ला, अक्षय भोईर, शाखा अधिकारी प्रथमेश गुरव, अमित पाटील, सूरज नाचरे, नयन ओझा, धीरज पाटील व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.






