Homeठाणे-मेट्रोशिवसेना आयोजित आधार कार्ड शिबिर संपन्न

शिवसेना आयोजित आधार कार्ड शिबिर संपन्न

दिवा:-शिवसेना दिवा शहराच्या वतीने माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले.
नावात बदल,जन्मतारीख बदल व पत्ता बदल, त्याचबरोबर लहान मुलांचे आधार कार्ड नूतनीकरण, जन्म दाखला इत्यादी कामे या शिबिरात करून देण्यात आली. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!