Homeशहर परिसरशैलेश पाटील यांचा वाढदिवस:कैलेश पाटील यांच्या वतीने मोफत छत्र्या वाटप

शैलेश पाटील यांचा वाढदिवस:कैलेश पाटील यांच्या वतीने मोफत छत्र्या वाटप

दिवा:-शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंब्रा देवी कॉलनी येथे उपविभाग प्रमुख कैलेश पाटील यांच्या वतीने 1000 छत्र्या मोफत वाटण्यात आल्या.मुंब्रा देवी कॉलनी परिसरातील गुरुदर्शन नगर येथे हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी गरजू नागरिकांना 1000 छत्र्याचे मोफत वाटप कैलेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते कैलेश पाटील यांनी आयोजित केला होता.

error: Content is protected !!