Homeशहर परिसरशैलेश पाटील यांच्या वतीने महारक्षाबंधन उत्सवाचे आयोजन,शेकडो महिलांनी पाटील यांना बांधली राखी!

शैलेश पाटील यांच्या वतीने महारक्षाबंधन उत्सवाचे आयोजन,शेकडो महिलांनी पाटील यांना बांधली राखी!

दिवा:-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या कार्यालयात महारक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दरवर्षी दिवा शहरातील शेकडो महिला माजी नगरसेवक शैलेश पाटील यांना राखी बांधत असतात. यासाठी शैलेश पाटील यांच्या कार्यालयात महा रक्षाबंधन उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही या उत्सवाचे आयोजन शैलेश पाटील यांच्या दिवा स्टेशन येथील कार्यालयात करण्यात आले. यावेळी शेकडो महिलांनी शैलेश पाटील यांना राखी बांधली.पाटील यांनीही त्यांच्या शेकडो बहिणींचे उत्साहात स्वागत केले.

error: Content is protected !!