दिवा शहरातील समस्या सुटाव्यात यासाठी संघर्ष करणाऱ्या ज्योती पाटील यांच्या पाठी प्रभाग 28 मधील महिला भगिनी व सामान्य जनता उभी राहील – राजकांत पाटील
दिवा शहरात ‘युवा शक्ती’चा एल्गार; २५ वर्षीय साक्षी मढवी सर्वात तरुण उमेदवार रिंगणात
प्रभाग 28 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन
प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिवसेनेचे रमाकांत मढवी यांची भव्य रॅली, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठे शक्ती प्रदर्शन
दिवा शहरात प्रचाराचा धुरळा; १५ जानेवारीला मतदान, तर १६ ला फैसला!