Homeशहर परिसरदिव्यातील स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने मार्फत हल्ल्याचा...

दिव्यातील स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने मार्फत हल्ल्याचा निषेध नोंदवला

दिवा: – जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे मृत पावलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दिव्यातील स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने वतीने आज संध्याकाळी निदर्शने करण्यात आली. तर पाकिस्तान विरोधी घोषणा ही देण्यात आल्या.

शर्मिला म्हात्रे अध्यक्ष ठाणे जिल्हा, ज्योती घाडिगावकर दिवा अध्यक्ष, किशोरी घाडिगावकर, मनाली उगवे, लक्ष्मी विषे, नंदा चव्हाण, ज्योती दळवी, जयदीप विषे, सरोजनी खत्री, अर्चना बोडवे, वंशिका कांबळे, प्रांजल लाड, अर्चना बोडवे, सौजन्य कदम, नम्रता घाडी, शितल पवार, तनिष्का गायकवाड, प्रिया मुंडे, सुनिता देवकर,मुग्धा चिल्ले, तेजश्री कांबळे, सुनील सूर्यवंशी, सुरेखा पाडावे, आशा वाघमारे, अर्चना पवार, साक्षी गोसावे, मंगल गारगोटे, सपना पवार, वैदवी नवार, दिशा आमकर, वैभवी मोक्ष, गीता डिके, मयुरी गायकवाड, सौ. कनोजिया या निषेधाच्या वेळी तेथे उपस्थित होत्या.

error: Content is protected !!