Homeशहर परिसरभाजपच्या बी.आर नगर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

भाजपच्या बी.आर नगर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

दिवा:-भाजपच्या बी आर नगर कार्यालयाचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.भाजपचे हे कार्यालय शॉप नं 2 , बी.आर म्हात्रे ऑफिसच्या बाजूला , बी.आर नगर येथे सुरू करण्यात आले आहे.

error: Content is protected !!