Homeठाणे-मेट्रोशिवसेना ठाकरे गटाला पुन्हा शिंदेंचा धक्का; केडीएमसीच्या माजी नगरसेविकेसह शेकडोंचा शिंदे सेनेत...

शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा शिंदेंचा धक्का; केडीएमसीच्या माजी नगरसेविकेसह शेकडोंचा शिंदे सेनेत प्रवेश

ठाणे: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता पाटील आणि त्यांचे पती तथा पदाधिकारी मुकेश पाटील, उपविभाग प्रमुख किशोर सावंत, शाखाप्रमुख निलेश सावंत, उपशाखाप्रमुख जितेंद्र आरेकर, गणपत गावडे, चंद्रकांत रिंगे यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, गटप्रमुख, कार्यकर्ते, महिला आघाडी यांनी शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत, शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!