दिवा:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिवा शहर अध्यक्षपदी तुषार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते तुषार पाटील यांना शहराध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील,उपशहर अध्यक्ष दिनेश पाटील,उपविभाग अध्यक्ष प्रशांत गावडे आदी उपस्थित होते