Homeठाणे-मेट्रोभारतीय जनता पार्टी आयोजित दशावतार नाटकाला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी आयोजित दशावतार नाटकाला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिवा:-भारतीय जनता पार्टी दिवा शहर व सिंधुदुर्ग रहिवाशी संघ,बेडेकर नगर,दिवा आयोजित दशावतार नाटकाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गर्दी केली.
ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ भांडुप यांचे पौराणिक दशावतार नाटक देव झाला डफली वाला या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे,महिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील,प्रिया ठाकूर,विनोद भगत,प्रकाश पाटील,ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय भोईर,ठाणे उपाध्यक्ष नरेश पवार,कल्पना पाटील,गणेश नेवगे,उमेश घोगळे, सरचिटणीस समीर चव्हाण,अशोक पाटील, रोशन भगत, जयदीप भोईर,श्रीधर अजय सिंग अवदराज, विरेद गुप्ता, युवराज यादव,नणेश नगर वार्ड अध्यक्ष नागेश पवार अमरनाथ गुप्ता,आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!