Homeठाणे-मेट्रोदिवा टर्निंग येथील सार्वजनिक शौचालयाचे शिवसेनेच्या वतीने लोकार्पण

दिवा टर्निंग येथील सार्वजनिक शौचालयाचे शिवसेनेच्या वतीने लोकार्पण

दिवा:- दिवा टर्निंग येथे उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन शनिवारी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याने दिवा शहरामध्ये
दिव्यातील नागरिकांच्या सोयसुविधासाठी दिवा टर्निंग येथे नवीन शौचालयचे उभारण्यात आले आहे. या शौचालयाचे उद्घाटन २७ रोजी दिवा शिवसेना शहर प्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते पार पडले.यावेळी माजी नगरसेवक शैलेश मनोहर पाटिल,अमर ब्रम्हा पाटिल,दिपाली उमेश भगत,आदेश भगत,सुनिता गणेश मुंडे,दिपक जाधव,दर्शना म्हात्रे,गणेश मुंडे,उमेश भगत,भालचंद्र भगत,निलेश पाटिल,गुरुनाथ पाटिल,यांसह शिवसेनेचे विभागप्रमुख,उपविभागप्रमुख ,शाखाप्रमुख ,उपशाखाप्रमुख ,गटप्रमुख उपस्थित होते.

error: Content is protected !!