दिवा:- खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने होत असलेल्या दिवा स्टेशन पूर्व येथील स्वयंचलित सरकत्या जिन्याचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
सदर सरकत्या जिन्याच्या कामाची पाहणी मा.उपमहापौर, शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी,उपशहर प्रमुख नगरसेवक शैलेश पाटील, दिवा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष, उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत, विभागप्रमुख उमेश भगत व रेल्वे अधिकारी यांनी केली.






