Homeठाणे-मेट्रोवैभव गायकवाड यांची भाजपा युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

वैभव गायकवाड यांची भाजपा युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

डोंबिवली: – कल्याण पश्चिमेत भाजप तर्फे पदनियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे सुपूत्र वैभव गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच पक्षातील इतर पदांचे वाटप यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

error: Content is protected !!