दिवा:-शहरातील दिवा चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग श्री. खराडे यांची अभिषेक ठाकूर यांनी भेट घेत दिवा चौकात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी कायम स्वरुपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी केली.
श्री. खराडे यांनी तात्काळ दिवा चौक येथे कायमस्वरुपी एक वाहतूक पोलीस कर्मचारी आणि वॉर्डन नेमेण्याचे आदेश दिले.