Homeशहर परिसरशरद पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

शरद पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या विधानभवनातील कक्षात येऊन सदिच्छा भेट घेतली.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक संपल्यानंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात जाऊन ही भेट घेतली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

error: Content is protected !!